दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि कर्करोगाचा धोका

ठळक मुद्दे भिन्न निरिक्षण अभ्यासानुसार दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कोलोरेक्टल किंवा आतड्यांसंबंधी कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. तथापि, मर्यादित पुराव्यांच्या आधारे असे आढळले आहे की दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे अत्यधिक सेवन केल्यामुळे धोका वाढू शकतो ...